60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

 60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi

 

नमस्कार मित्रांनो,

      मी तुमच्यासाठी चांगले सुविचार 60+ Best Marathi Suvichar उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह घेवून आलो आहे ते हि मराठी भाषेत. Suvichar Marathi मध्ये वाचण्यासाठी व इतरांना पाठवण्यासाठी आपण मराठी सुविचार संग्रह 60+ Best Suvichar Marathi मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या साठी व तुमच्या मुलांसाठी मराठी शालेय सुविचार आहेत. असेच आम्ही तुमच्या साठी Best Marathi Suvichar or marathi Quotes सुंदर सुविचार मराठी मध्ये घेवून येत जाऊ.

60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह| मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi 

60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi
1. नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा.
2. सातत्य कायम राहणार असेल तरच आपण आपल्या आयुष्यात कुठपर्यंत पोहचू हे आपल्या लक्षात येत.
3. गाढव कामापेक्षा बुध्दीने केलेलं काम ज्यास्त यश मिळवून देत.
4. आपण स्वतःशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिलो की लोक काय म्हणतील याचा फरक पडत नाही.
5. हारून कसं जमेल शेठ कारण ,मलाच माहीत आहे जिंकण माझ्यासाठी किती महत्वाचं आहे.
6. का बनायचं कोणासारख जर जगात आपल्यासारख कोणीच नाही.
60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi

 

7. युद्ध चालू आहे नशिबाशी, वेळेशी आणि स्वतःशी.
8. मरण तर एक दिवस सगळ्यांना आहे. मग जिवंत आहेतोपर्यंत कोणाचे तळवे चाटून का जगायचं.
9. आपण खटकतो त्यांनाच ज्यांच्यापुढ आपण झूकत नाहीं, आणि ज्यांना आपण आवडतो ते आपल्याला झूकुन देत नाहीत.
10. जगाची असलियत समजुन घ्या पैसा कमवा, सगळे याच्यापुढ झूकतात.चांगले सुविचार | नवीन सुविचार:
 
11. थोड पेशन्स ठेवा आता नवीन धडा येतोय तोही नवीन पद्धतीने.
12. स्वतःच्या हिमतीवर चालण्याचे धाडस ठेवतो म्हणून तर गर्दीत नाही एकटा चालतो.
 
13. नेहमी तीच लोक एकटी पडतात जी स्वतःपेक्षा दुसऱ्याची ज्यास्त काळजी करतात.
 
14. तेच करा जे आपल्याला चांगल वाटतय , जिंदगी आपली आहे कोणाच्या बापाची नाहीं.
 
15. सगळा वेळ लाऊन टाका आपली वेळ आनन्यासाठी.
 
16. Attitude नाही रे भावा फक्त सगळ्यांना इज्जत देणं गरजेच समजत नाही.
17. माणसाकडे पैसा असला पाहिजे, Feelings ची कदर अशी पण कोण नाहीं करत.
 
18. उद्या काय होईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक दिवस हा रुबाबात जगला पाहिजे.
 
19. मेहनत कधी धोका नाही देत फक्त मेहनतीवर विश्वास असला पाहिजे.
60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi

 

20. आत्ता तर खरी सुर्वात केलीय, टप्प्यात आल्यावर सगळ्यांचा कार्यक्रम पार पडला जाईल.
 
21. माझा स्वभाव वाईट नाहीये फक्त मला कोणाचा माज सहन होत नाही.
 
22. गरजेपुरता वापर करणारी माणसं कधीच आपली नसतात.
 
23. जीवन जगण्यासाठी वडिलांची संपत्ती नाही तर त्यांची साथ पुरेशी आहे.
 
24. एकटा राहणारा व्यक्ती कधीच एकटा नसतो तर तो सगळ्यांना ओळखून बसलेला असतो.
60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi

सुंदर सुविचार मराठी मध्ये : 

25. माणूस पैशाने नाही तर मनाने आणि विचाराने मोठा असला पाहिजे.
26. जेव्हा विश्वास स्वतःवर असेल ना तेव्हा भीतीचा प्रश्नच निर्माण होत नाही.
27. देखावा आणि दिखावा यातील फरक समजला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं.
28. मेहनत तर कोणत्याही क्षेत्रात करावी लागते पडून राहिल्यास लोखंडाला ही गंज लागतो.
29. जीवनात काही चुकल्यानंतर भिऊ नका कारण दूध नासल्यानंतर तेच लोक भितात ज्यांना पनीर बनवायची माहिती नसते.
30. रामाला अहंकाराचे ज्ञान होते आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता.
31. संकट येतात आणि निघून जातात पण वेळेला बदललेली माणसं कायम लक्षात राहतात.
32. एवढं सोपं नाही यशस्वी होण लाखो लोकांपेक्षा वेगळा विचार करावा लागतो यशस्वी होण्यासाठी.
33. चांगला सल्ला देणारा मित्र सगळे कांड करून बसलेला असतो.
34. खेळ असो वा आयुष्य आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा पुढचा आपल्याला कमजोर समजत असेल.
35. वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगायचं असं कोणी नाद नाही केला पाहिजे.
36. एका ओळीत मुलाचा संघर्ष मोजला जातो की तो किती कमवतो.
37. वडिलांपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आणि आई पेक्षा मोठा कोणीच नाही.
38. कष्ट केल्याशिवाय कोणतच स्वप्न पूर्ण होत नाही.
39. Life मध्ये Attitude असण गरजेचे आहे नाहीतर लोक हलक्यात घेतात.
हे पण पहा:- English Suvichar 

Suvichar Marathi | Best Marathi Suvichar 2023-24

40. लोकांना तुम्ही केलेलं कष्ट कधी दिसत नाही पण तुम्ही कमावलेला पैसा लोकांना दिसतो.
60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi
41. वेळेचा कधी गर्व करू नका आज आपल्या आहे तर उद्या दुसऱ्याची.
42. किरणे आशेची असो वा सूर्याची जीवनातला अंधकार मिटवून टाकतात.
45. उद्यासाठी सगळ्यात चांगली तयारी म्हणजे आज चांगलं काम करा.
46. कर्तव्य आणि कर्म ज्याच्या बरोबर आहेत त्यांनी समजून जायचं विजय हा आपलाच आहे.
60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi
47. चिंतेत राहतात स्वतःची चीता होईल आणि बिनधास्त राहचाल तर दुनियेची.
48. वेळ ही वेळेला बदलून टाकते फक्त वेळेला थोडासा वेळ द्या.49. जेव्हा तुम्ही एकांतात पण हसत असाल तर समजून जा की तुम्ही खरोखरच खुश आहात.
50. उद्याची चिंता नाही उद्याची उत्सुकता असली पाहिजे.
51. त्यांना वेळ द्यायला कधीच उशीर करू नका ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत वेळ दिलाय.
52. जीवनामध्ये कधीच उदास होऊ नका मित्रांनो कारण हे जीवन कधी तुम्हाला योग्य वाटेवर घेऊन जाईल समजणार नाही.
हे पण पहा:- Hindi Suvichar 
 
53. एक बुद्धिमान व्यक्ती वाईट वेळेत रस्ता शोधतो आणि भेेकडा कारणे शोधतो.
54. तुमच्यातील गुण हे तुमचे मार्गदर्शन करत असतात.
55. हजारो मैल ची यात्रा एका पावलाने सुरू होते.
56. कोणत्याही यशाला जरा जवळून बघा तेव्हा समजेल किती वेळ लागलेला आहे.
60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi
57. तुम्हाला बोलायचे आहे ना तर सगळ्यांच्या तोंडावर बोला पाठीमागे तर सगळेच बोलतात.
58. संपत तर सगळं हळूहळू पण माहिती अचानक होत.
59. चुकीची पुस्तके वाचन हे विष पिण्याच्या बरोबर आहे.
60. जीवन हे भूतकाळात नाही भविष्यात नाही जीवण फक्त वर्तमान काळात आहे.
61. जे वेळेवर साथ देतात तेच आपले बाकी सगळे मोकळे.
62. नशीब तेव्हाच साथ देत जेव्हा मेहनत आणि लगन आपल्या सोबत असते.
60+ Best Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह   | मराठी शालेय सुविचार | Suvichar Marathi
असेच चांगले सुविचार आणि नवीन सुविचार वाचण्यासाठी आपल्या Suvichar Portal साईट वर नियमित भेट द्या आणि Suvichar Marathi मध्ये वाचा.

Leave a comment

10 Motivational Thouthts Of Dr. APJ Abdul Kalam In Hindi Earthquake In Delhi Today Best English Suvichar For Students